कानपुरच्या बिकरु गावात आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेला अलिकडे एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले. विकास दुबेला उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरात अटक करण्यात आली होती. एन्काउंटरच्या अगोदर मीडियाच्या गाड्या अडविल्याच्या कारणाने पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत आहेत, अशातच या दरम्यान सोशल मीडियावर बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी चर्चेत आला.
रोहित शेट्टीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पोलीस आणि गुंडांदरम्यान अॅक्शन सीक्वेंस दाखविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर रोहितच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एन्काउंटरदेखील दाखविण्यात आले आहेत. अशातच चाहते विकास दुबे एन्काउंटरला रोहित शेट्टीच्या चित्रपटांशी तुलना करताना दिसत आहेत.

#lokmat #VikasDubey #RohitShetty #Twitter #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber